इचलकरंजीत टाटा मोटर्सच्या कमर्शियल वाहनांचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:45 IST2021-03-13T04:45:15+5:302021-03-13T04:45:15+5:30

टाटा मोटर्सचे टेरिटरी सेल्स मॅनेजर भैरवनाथ टेकाळे यांनी ग्राहकांना वाहनांची माहिती दिली. या प्रदर्शनात टाटा ६०९ सीएनजी या नावीन्यपूर्ण ...

Exhibition of Tata Motors' commercial vehicles at Ichalkaranji | इचलकरंजीत टाटा मोटर्सच्या कमर्शियल वाहनांचे प्रदर्शन

इचलकरंजीत टाटा मोटर्सच्या कमर्शियल वाहनांचे प्रदर्शन

टाटा मोटर्सचे टेरिटरी सेल्स मॅनेजर भैरवनाथ टेकाळे यांनी ग्राहकांना वाहनांची माहिती दिली. या प्रदर्शनात टाटा ६०९ सीएनजी या नावीन्यपूर्ण वाहनांच्या प्रदर्शनाचे अनावरण ग्राहक संदीप पाटील, संदीप भापकर यांच्याहस्ते करण्यात आले. इचलकरंजी आणि परिसरात टाटाच्या कमर्शियल वाहनांना उत्तम प्रतिसाद आहे. चेतन मोटर्सच्या कबनूर येथील वर्कशॉपमध्ये सर्व प्रकारची सेवा मिळत असल्याने टाटा कमर्शियल वाहनांबाबत ग्राहक पूर्ण संतुष्ट असल्याची माहिती चेतन मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी दिली. यावेळी अनुप भोसले, महेश खासनिस, किशोर फाळके उपस्थित होते.

फोटो (१२०३२०२१-कोल-टाटा मोटर्स न्यूज फोटो) : टाटा मोटर्सचे इचलकरंजी येथील वितरक चेतन मोटर्सच्यावतीने टाटा मोटर्सच्या कमर्शियल वाहनांचे प्रदर्शन घेण्यात आले. त्यामध्ये बीएस सिक्स प्रणाली युक्त दोन ते दहा टन क्षमतेच्या वाहने ग्राहकांसमोर सादर करण्यात आली.

Web Title: Exhibition of Tata Motors' commercial vehicles at Ichalkaranji