शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी पदाची १३ सप्टेंबरला परीक्षा

By admin | Updated: August 27, 2015 00:23 IST

३८ जागा : आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यातील महसूल उपविभागीय कार्यालयांमध्ये तलाठी संवर्गातील ३८ पदांची भरती होणार आहे. विविध जाती प्रवर्गातील या पदांसाठी १३ सप्टेंबरला परीक्षा होणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार असून, बुधवारपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे.महसूल विभाग उपसचिव यांच्या आदेशानुसार तलाठी संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ७५ टक्के पदे भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्हा महसूल उपविभागीय आस्थापनेवरील तलाठी पदे भरण्यात येणार आहेत. एकूण ३८ पदे असून, यामध्ये अनुसूचित जातीसाठी - ७, अनुसूचित जमातीसाठी - १३, विमुक्त जाती (अ)साठी - १, भटक्या जमाती (ड) - १, इतर मागास प्रवर्गसाठी - ९ व खुल्या प्रवर्गासाठी ७ जागांचा समावेश आहे. तलाठी पदासाठी २०० गुणांची ही परीक्षा होणार आहे. यासाठी आॅनलाईन पद्धतीने ँँ३३स्र://६६६.‘ङ्म’ँंस्र४१ी७ें.ूङ्मे या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. १ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. संगणकीय चलनाद्वारे स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखांमध्ये फी स्वीकारण्याचा कालावधी आज, गुरुवारपासून २ सप्टेंबरपर्यंत ठेवण्यात आला आहे. अर्ज स्वीकृतीनंतर ७ सप्टेंबरपासून ई-प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १३ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत तलाठी पदासाठी लेखी परीक्षा होणार आहे.(प्रतिनिधी) शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादातलाठी पदासाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आहे. उमेदवाराचे जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून किमान वय १८ वर्ष असावे, तर खुल्या प्रवर्गासाठी ३३ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल ३८ वर्षे, अंशकालीन उमेदवारांसाठी ४६ वर्षे, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व अपंग उमेदवारांसाठी ४५ वर्षे अशी अट आहे, तर खेळाडूंची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन या पदासाठी असलेली वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल केली जाणार आहे.