शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

इचलकरंजी : शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या निवडी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर ...

इचलकरंजी : शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या निवडी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आल्या. सरचिटणीस गुलाबराव घोरपडे यांच्या हस्ते व सचिव शशांक बावचकर, सेलचे जिल्हाध्यक्ष इषद बंडवळ यांच्या उपस्थितीत पत्राचे वाटप केले. सेलच्या अध्यक्षपदी समीर शिरगावे, तर उपाध्यक्षपदी आलम मोमीन यांची निवड केली.

कार्याध्यक्षपदी रियाज जमादार, ताहिर खलिफा, अशोक नांद्रे, सचिवपदी मोहसीन नदाफ, मुबीन मुजावर, फिरोज शेख, मुजम्मील मुजावर, सहसचिवपदी यासीन मुल्ला, नबिसाब तहसीलदार, मौला खलिफा, फिरोज पाचापुरे यांची, तर सदस्यपदी मेहबूब ताज, रियाज शेख, सैफअली समडोळे, मुस्ताक फणीबंद, तौसिफ लाटकर, सोहेल टाकवडे, अभिजित तेरदाळे, आलमगीर समडोळे यांची निवड केली. यावेळी शहर अध्यक्ष संजय कांबळे, संजय गांधी समितीचे अध्यक्ष राहुल खंजिरे, बाबासाहेब कोतवाल यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी

२१०९२०२१-आयसीएच-०२

इचलकरंजीत शहर काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.