तावरेवाडी (ता. चंदगड) येथील गोकुळ दूध शीतकरण केंद्राच्या कर्मचारी संघटनेच्या (आयटक) अध्यक्षपदी व कोल्हापूर जिल्हा सदस्यपदी लक्ष्मण यशवंत आढाव (कोवाड) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}यावेळी गोकुळ (आयटक)चे जनरल सचिव संजय सदलगेकर, शाहीर सदाशिव निकम, शंकर पाटील, लक्ष्मण पाटील, मल्हार पाटील, संजय देसाई, राजेंद्र नांदवडेकर, शरद पाटील, रवींद्र कोकरेकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
------------------------
* लक्ष्मण आढाव : ०३१२२०२०-गड-०१