शहरं
Join us  
Trending Stories
1
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
2
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
3
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
4
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
5
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
6
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
7
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
8
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
9
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
10
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
11
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
13
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
14
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
15
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
16
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
17
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
18
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
19
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
20
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले

‘चांदोली’चे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2016 00:29 IST

९ हजार ८00 क्युसेकने विसर्ग : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वारणावती : चांदोली धरण परिसरात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाचे चार वक्राकार दरवाजे शुक्रवारी सायंकाळी उघडण्यात आले. चारही दरवाजे 0.७५ मीटरने खुले करून त्यातून ९ हजार ८00 क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग सुरू झाला आहे. शिवाय जलविद्युत केंद्र्राकडून १२00 क्युसेक असा एकूण ११ हजार क्युसेकचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. गेल्या ३६ तासांत या परिसरात १३५ मिलिमीटर पावसासह एकूण १८८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याचदिवशी १३१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. धरणात सध्या ३२.२६ टीएमसी पाणीसाठा असून, धरणाची पाणी पातळी ६२५.२0 मीटर आहे. ९३.७७ टक्के धरण भरले आहे. पावसाचा जोर वाढल्यास रात्री धरणाच्या दरवाजातून विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता आहे. नदीकाठावरील गावांना पाटबंधारे खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, वारणा पाटबंधारे विभाग कोडोलीचे सहायक अभियंता ए. पी. निकम व वारणावती येथील शाखा अभियंता प्रदीप निकम, आर. पी. खोत यांच्या हस्ते बाहेर पडलेल्या पाण्याचे पूजन केले. (वार्ताहर) पाऊसपाणीधरण क्षमता साठा पाऊस (टीएमसी) (टीएमसी) (मि.मी.)कोयना १0५.२५ ८०.२४ ६९चांदोली ३४.४० ३१.४९८ ७५दूधगंगा २५.३९ १६.६९० ११५धोम १३.५0 ११.७१ १३नीरा देवघर ११.९१ १०.९६ ५९कण्हेर १0.१0 ९.३१ २०उरमोडी ९.८0 ८.८८ ३९राधानगरी ८.३६१ ८.२९६ १२६बलकवडी ४.0८ ३.५७ ५२पाटगाव ३.७१६ २.६३० ६४तुळशी ३.४७१ २.५८७ ७४कासारी २.७५२ २.५३८ २३०कुंभी २.७१३ २.६०५ १४७