शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा, अन्यथा..; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा मंत्री भुजबळांना इशारा

By राजाराम लोंढे | Published: January 27, 2024 1:03 PM

कोल्हापूर : छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर अशा पध्दतीने बोलणे उचित नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, ...

कोल्हापूर : छगन भुजबळ हे ज्येष्ठ मंत्री असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयावर अशा पध्दतीने बोलणे उचित नाही. मराठ्यांच्या विरोधात बोलू नका, संयमाने वागा अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिला.राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याबद्दल छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेच्या वतीने साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला, त्यावेळी ते बोलत होते.राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा बांधवांना दिलेला शब्द पाळला. आरक्षणाचा विषय सोडवला तर ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सोडवू शकतात, हा विश्वास मनोज जरांगे-पाटील यांना होता. बऱ्याच वर्षानंतर मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असताना छगन भुजबळ यांनी त्याला गालबोट लागेल असे वक्तव्य करु नये. इतरांच्या आरक्षणाला धक्का लागेल असा निर्णय झालेला नाही, याची जाणीव ओबीसी समाजाला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांनी उगीच समाजाला उचकावू नये, चुकीचे कराल तर मुख्यमंत्री शिंदे हे योग्य निर्णय घेतील, असा इशारा क्षीरसागर यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरChagan Bhujbalछगन भुजबळ