शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द

By admin | Updated: July 3, 2015 01:13 IST

महापालिकेच्या २००५च्या पंचवार्षिक निवडणुकीत धनंजय सावंत तोरस्कर चौक प्रभागातून निवडून आले. त्यांनी ही निवडणूक कुणबी जातीच्या आधारे लढविली होती.

कोल्हापूर : महापालिकेच्या तोरस्क र चौक (प्रभाग क्रमांक २१) येथून सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातलेले माजी नगरसेवक धनंजय सावंत यांना निवडणूक लढविण्याची मुभा उच्च न्यायालयाने गुरुवारी कायम ठेवली तसेच २००९ मध्ये प्रभागातील निवडणूक रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे या प्रभागातील विद्यमान नगरसेवक दिगंबर फराकटे यांचे नगरसेवक पद आपोआपच रद्द होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे फराकटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.महापालिकेच्या २००५च्या पंचवार्षिक निवडणुकीत धनंजय सावंत तोरस्कर चौक प्रभागातून निवडून आले. त्यांनी ही निवडणूक कुणबी जातीच्या आधारे लढविली होती. त्यानंतर २००७ ला त्यांचा दाखला अवैध ठरल्याने त्यांची निवड अवैध ठरविण्यात आली. त्यानंतर २०१० ला ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले; परंतु अन्य उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपानंतर सावंत यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी असल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे सावंत निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. याविरोधात सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केले. गेली साडेचार वर्षे दिवाणी न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. न्यायालयाने ३ मे २०१५ रोजी सावंत यांच्यावरील बंदी उठविली. जिल्हा न्यायालयाचा हाच निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला. विद्यमान नगरसेवक फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी असल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे सावंत निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. याविरोधात सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केले. गेली साडेचार वर्षे दिवाणी न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. न्यायालयाने ३ मे २०१५ रोजी सावंत यांच्यावरील बंदी उठविली. जिल्हा न्यायालयाचा हाच निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला. विद्यमान नगरसेवक फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी असल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे सावंत निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. याविरोधात सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केले. गेली साडेचार वर्षे दिवाणी न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. न्यायालयाने ३ मे २०१५ रोजी सावंत यांच्यावरील बंदी उठविली. जिल्हा न्यायालयाचा हाच निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला. विद्यमान नगरसेवक फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी असल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे सावंत निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. याविरोधात सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केले. गेली साडेचार वर्षे दिवाणी न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. न्यायालयाने ३ मे २०१५ रोजी सावंत यांच्यावरील बंदी उठविली. जिल्हा न्यायालयाचा हाच निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला. विद्यमान नगरसेवक फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी असल्याच्या कारणास्तव निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे सावंत निवडणूक रिंगणातून बाहेर पडले. याविरोधात सावंत यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केले. गेली साडेचार वर्षे दिवाणी न्यायालयात याबाबत सुनावणी सुरू होती. न्यायालयाने ३ मे २०१५ रोजी सावंत यांच्यावरील बंदी उठविली. जिल्हा न्यायालयाचा हाच निकाल उच्च न्यायालयाने कायम ठेवला. विद्यमान नगरसेवक फराकटे यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू होती. (प्रतिनिधी)