शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

घड्याळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 3:04 PM

संभाजीनगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनी येथे लेडीज घड्याळ चोरुन नेलेप्रकरणी मोलकरणीला जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शीतल आनंदा चव्हाण (रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. २५ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत चोरीचा प्रकार घडला.

ठळक मुद्देघड्याळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटकनऊ महिन्यानंतर चोरीचा उलगडा

कोल्हापूर : संभाजीनगर परिसरातील ड्रायव्हर कॉलनी येथे लेडीज घड्याळ चोरुन नेलेप्रकरणी मोलकरणीला जुनाराजवाडा पोलीसांनी अटक केली. संशयित शीतल आनंदा चव्हाण (रा. दरीबडची, ता. जत, जि. सांगली) असे तिचे नाव आहे. २५ फेब्रुवारी ते ३१ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत चोरीचा प्रकार घडला.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शुभांगी मनोज गायकवाड (वय २८ रा. ड्रायव्हर कॉलनी, संभाजीनगर परिसर) यांच्या घरी संशयित मोलकरीण चव्हाण ही काम करत होती. कपाटात ठेवलेले त्यांचे ९ हजार रुपये किंमतीचे घड्याळ चोरीला गेले होते.

त्यांनी मोलकरणीवर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने चोरी केल्याची कबुली दिल्याने शुक्रवारी अटक करण्यात आली. सुमारे नऊ महिन्यानंतर चोरीचा उलगडा झाला. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर