शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात सकाळी ९ पर्यंत दाट धुके: हंगामातील पहिल्याच धुक्याचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 15:31 IST

environment, kolhapurnews, fog दाट धुक्याची शुभ्र शाल घेऊनच गुरुवारची पहाट उगवली. या हंगामातील पहिल्याच दाट धुक्याने आल्हाददायी अनुभूती दिली. निसर्गाच्या या सुखद गारव्याचा निसर्गप्रेमींनी यथेच्छ आनंद लुटला. रंकाळा, पंचगंगा घाट येथे तर निवांत धुक्यात बसून सृष्टीही शुभ्रशाल अंगावर पांघरुण घेतली.

ठळक मुद्दे कोल्हापुरात सकाळी ९ पर्यंत दाट धुकेहंगामातील पहिल्याच धुक्याचा अनुभव

कोल्हापूर: दाट धुक्याची शुभ्र शाल घेऊनच गुरुवारची पहाट उगवली. या हंगामातील पहिल्याच दाट धुक्याने आल्हाददायी अनुभूती दिली. निसर्गाच्या या सुखद गारव्याचा निसर्गप्रेमींनी यथेच्छ आनंद लुटला. रंकाळा, पंचगंगा घाट येथे तर निवांत धुक्यात बसून सृष्टीही शुभ्रशाल अंगावर पांघरुण घेतली.साधारणपणे सप्टेबरमध्ये धुके पडायला सुरुवात होते, पण हे वर्ष त्याला अपवाद ठरले. अधून मधून पाऊस सुरुच राहिल्याने मागील पंधरवड्यात एखाद दुसऱ्या दिवसाचा अपवाद वगळता संपूर्ण जिल्हा कवेत घेऊ शकेल असे धुके पडलेच नाही. गुरुवारी मात्र धुक्याने ही सर्व कसर भरुन काढत अख्ख्या जिल्ह्याला सकाळी नऊ वाजेपर्यंत कवेत घेतले.

दवाचे प्रमाण कमी असलेतरी दाट धुक्यामुळे दहा फुटाच्या अंतरावरचे कांही दिसत नव्हते. वाहनधारकांना हेडलाईट लावूनच वाहने हाकावी लागली. कोल्हापूर शहरात तर पहाटे फिरायला जाणाऱ्यांनी धुके असतानाही पहिलाच आनंद म्हणून निवांतपणे विहरण्याचा अनुभव घेतला.

शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, टेंबलाई टेकडी, पंचगंगाघाट, जोतिबा रोड, संध्यामठ, रंकाळा चौपाटीवर धुक्यासोबत फिरताना गरमागरम चहाचे घोट आनंद द्वीगुणीत केला . मान्सूने परतीची वाट धरल्यानंतर आता थंडीची चाहूल लागली आहे. त्याची सुरुवात या धुक्याने केली आहे. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर