निधन वार्ता फाईल ०१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST2021-06-21T04:17:10+5:302021-06-21T04:17:10+5:30

कोल्हापूर: चंद्रेश्वर गल्ली, शिवाजी पेठ येथील आनंदीबाई राजाराम सरनाईक (१०५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन ...

Death News File 01 | निधन वार्ता फाईल ०१

निधन वार्ता फाईल ०१

कोल्हापूर: चंद्रेश्वर गल्ली, शिवाजी पेठ येथील आनंदीबाई राजाराम सरनाईक (१०५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सोमवारी आहे. (फोटो: २००६२०२१-कोल-आनंदीबाई सरनाईक निधन)

बाबासो पाटील

कोल्हापूर: डवरी गल्ली पाचगाव ता. करवीर येथील बाबासो रामचंद्र पाटील (६५) यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात भाऊ, मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी पंचायत समिती सदस्य दाजी रामचंद्र पाटील यांचे ते थोरले बंधू होत. (फोटो: २००६२०२१-कोल-बाबासो पाटील निधन)

राजाराम भराडे

कोल्हापूर : हसूदुमाला ता. करवीर येथील राजाराम बळवंत भराडे (५८) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. (फोटो: २००६२०२१-कोल-राजाराम भराडे निधन)

दिलीप दिवटे

कोल्हापूर: कोष्टी गल्ली, मंगळवारपेठ येथील दिलीप ज्ञानोबा दिवटे (६६) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नात असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सोमवारी आहे. (फोटो: २००६२०२१-कोल-दिलीप दिवटे निधन)

महादेव घुगरे

कोल्हापूर: श्रीराम हायस्कूलसमोर राजारामपुरी पाचवी गल्ली येथील महादेव शिरसाप्पा घुगरे (८३) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज सोमवारी आहे. (फोटो: २००६२०२१-कोल-महादेव घुगरे निधन)

Web Title: Death News File 01