शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या माळरानात सापडला ‘दारकरी कोळी’, अधिवास धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:24 IST

सत्पाल गंगलमाले यांनी शोधली 

कोल्हापूर : शहरातील नैसर्गिक माळरानांत दारकरी कोळ्याच्या (ट्रॅपडोअर स्पायडर) एका नव्या प्रजातीचा शोध लागला आहे. अधिवासात होत असलेल्या मानवनिर्मित बदलांमुळे ही प्रजाती स्थानिक पातळीवर नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. हे संशोधनशिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातील संशोधक सत्पाल गंगलमाले यांच्या पीएच.डी. अभ्यासाचा भाग आहे.कोल्हापूरचे दिले नावबिळांना दारासारखी रचना करून दबा धरून भक्ष्य पकडणाऱ्या या कोळ्यांना इंग्रजीत ‘ट्रॅपडोअर स्पायडर’ तर मराठीत ‘दारकरी कोळी’ म्हणून ओळखले जाते. दातांची रचना व आठ डोळ्यांच्या मांडणीच्या आधारे या नव्या प्रजातीचा समावेश ‘टायटन इडिओप्स’ या वंशात केला असून, कोल्हापुरातील आढळावरून तिला ‘टायटनइडिओप्स कोल्हापूरएन्सिस’ असे नाव दिले आहे.

रातकिडे, छोटे कीटक हे खाद्यहा दारकरी कोळी गवताळ माळरानांवरील सपाट किंवा उताराच्या जमिनीत उभी अथवा तिरकी बिळे करतो. बिळाच्या तोंडाशी असलेले दरवाजे भोवतालच्या मातीशी पूर्णपणे मिसळलेले असल्याने ते सहज ओळखू येत नाहीत. रातकिडे व छोटे कीटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

विदेशी वृक्ष ठरताहेत घातकसंशोधनादरम्यान नैसर्गिक माळरानांवर या कोळ्यांची मोठ्या प्रमाणात नोंद झाली; मात्र उंदीरमारीसारख्या विदेशी वृक्षांची लागवड केलेल्या भागात या प्रजातीचे कोणतेही अस्तित्व आढळले नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : New Trapdoor Spider Species Discovered in Kolhapur, Habitat Threatened

Web Summary : A new trapdoor spider species, *Titanidiops kolhapuransis*, was discovered in Kolhapur's grasslands. Researchers warn that habitat changes, like the planting of foreign trees, threaten this species, potentially leading to local extinction. The spiders prey on small insects and crickets.