शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

बाबांनो, मास्क वापरा ! हेच आपले मुख्य हत्यार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:45 IST

कागल : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा येणार हे गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे. राज्यात दोन रुग्णांचा आकडा ...

कागल :

कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा येणार हे गृहीत धरून प्रशासकीय यंत्रणेने सज्ज राहावे. राज्यात दोन रुग्णांचा आकडा २४ तासांत चौपट म्हणजे आठ हजारांवर पोहोचला आहे. असे असूनही बहुसंख्य लोक गांभीर्याने घेत नाहीत. आता येणारा हा कोरोना अधिक वेगाने पसरणारा आहे. मास्क हेच खरे हत्यार आपल्याकडे असल्याने बाबांनो, कृपया मास्क वापरा, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. यात्रा माहींवरही कडक निर्बंध आणा, मास्क न वापरण्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

येथील डी. आर. माने महाविद्यालयात शनिवारी कागल तालुक्याची कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी पंडित पाटील, संजय गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुनीता पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, डाॅ. अभिजित शिंदे, प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी सांगितले की, तालुक्यात सध्या चार रुग्ण आहेत. कागलचे कोरोना रुग्णालय सुरू आहे. यावर मंत्री मुश्रीफ यांनी संभाव्य परिस्थिती गृहीत धरून यंत्रणा सज्ज करावी. प्रवीण काळबर, नितीन दिंडे, गंगाराम शेवडे, सौरभ पाटील, विवेक लोटे यांनी सूचना केल्या.

चौकट

लसीकरणाबद्दल गैरसमज नकोत

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, सध्या कोरोना प्रतिबंधक लस कोरोना योद्धयांना दिली जात आहे, पण प्रतिसाद कमी आहे. तहसीलदार, पोलीस निरीक्षक आदी अधिकारीवर्गाने ही लस घेतली आहे. कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत. तेव्हा गैरसमज करून न घेता लसीकरण पूर्ण करून घ्यावे. म्हणजे पन्नास वर्षांपुढील लोकांना लस देणे सुरू करता येईल.