शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
5
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
6
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
7
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
8
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
9
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
10
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
11
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
12
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
13
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
14
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
15
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
16
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
17
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
18
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
19
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

‘टोमॅटो चेरी’, ‘तैवान पपई’ ‘सतेज कृषी’चे आकर्षण; पहिल्याच दिवशी तुडुंब गर्दी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 1:19 PM

शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयाचे तंत्रज्ञान पाहावयास मिळणार

कोल्हापूर : सतेज कृषी प्रदर्शनात ‘टोमॅटो चेरी’, ‘तैवान पपई’, साडेतीन फुटांचा दुधी आकर्षण ठरले आहे. पहिल्याच दिवशी प्रदर्शन पाहण्यासाठी तुडुंब गर्दी झाली होती. उद्या, रविवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.तपोवन मैदानावर सतेज कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी झाले. सायंकाळपासूनच प्रदर्शनाने गर्दी खेचली आहे. प्रदर्शनात दोनशेहून अधिक स्टॉल असून, शेतकऱ्यांना एकाच छताखाली शेतीविषयाचे तंत्रज्ञान पाहावयास मिळणार आहे. पहिल्या दिवशी कागल तालुक्यातील हणबरवाडी येथील पुंडलिक कृष्णा डाफळे यांच्या शेतातील ‘तैवान’ जातीचा पपई सगळ्यांचे आकर्षण ठरले होते. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव येथील सुनील पाटील यांच्या ‘चेरी’ वाणाचा लहान टाेमॅटोने सगळ्यांनाच भुरळ पाडली. त्याशिवाय इतर फळे, फुले, खाद्यांचे स्टॉलवर गर्दी होती.

प्रदर्शनाची खास वैशिष्ट्येतांदूळ महोत्सवदोनशेहून अधिक कृषी कंपन्यांचा सहभागदोनशेहून अधिक पशू-पक्ष्यांचा सहभागशेतीविषयकतज्ज्ञांचे मार्गदर्शनशेती अवजारे, बी-बियाणे, खतांचे स्टॉलफुलांचे प्रदर्शन व विक्रीबचत गटांचे स्टॉललहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क

देशात परिवर्तन होईल- जिग्नेश मेवानीगुजरातमध्ये काँग्रेसला अपयश आले, याबाबत आत्मचिंतनाची गरज आहे. मात्र, हिमाचल प्रदेशात चांगले यश मिळाले. आगामी काळात कर्नाटकसह इतर राज्यांत काँग्रेस मुसंडी मारेल. देशात परिवर्तन अटळ असून, महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा प्रयोग देशातही राबवला पाहिजे, असे आमदार जिग्नेश मेवानी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलagricultureशेती