माॅर्निंग वाॅकसाठी आलेल्या सहा जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:25 AM2021-05-19T04:25:47+5:302021-05-19T04:25:47+5:30

:कडक लाॅकडाऊन सुरू असतानाही सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी फिरणाऱ्या सहा जणांवर कागल पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्वजण ...

Crimes filed against six people who came for Morning Walk | माॅर्निंग वाॅकसाठी आलेल्या सहा जणांवर गुन्हे दाखल

माॅर्निंग वाॅकसाठी आलेल्या सहा जणांवर गुन्हे दाखल

Next

:कडक लाॅकडाऊन सुरू असतानाही सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी फिरणाऱ्या सहा जणांवर कागल पोलिसांनी आज गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्वजण अनंत रोटो स्पिन व मुरगुड नाका मार्गावर विना मास्क फिरत होते.

या सहा जणांवर जिल्हा अधिकारी यांनी लागू केलेला आदेश न पाळणे तसेच राष्ट्रीय आपत्ती कायदा व साथीचे रोग कायद्यामधील बजावलेल्या तरतुदींचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कागल पोलिसांनी मोटरसायकली ताब्यात घेण्याबद्दल मोहीम राबविल्यामुळे शहरात अनावश्यक फेरफटका मारणारे घरी बसले आहेत. सकाळी माॅर्निंग वाॅकसाठी फिरणाऱ्यांची संख्या काल आणि आज वाढली होती. या कारवाईने त्यास चाप बसणार आहे.

Web Title: Crimes filed against six people who came for Morning Walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.