शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला कोविड केअर सेंटर सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरानजीक शेंद्री रोडवरील नाईकवाडे वसाहतीत ४० बेडचे कोविड काळजी केंद्र सुरू झाले. त्याचे उद्घाटन 'आरपीआय'चे ...

गडहिंग्लज :

गडहिंग्लज शहरानजीक शेंद्री रोडवरील नाईकवाडे वसाहतीत ४० बेडचे कोविड काळजी केंद्र सुरू झाले. त्याचे उद्घाटन 'आरपीआय'चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्याहस्ते झाले.

याठिकाणी २० ऑक्सिजन बेड व २० नॉन ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. अनुभवी डॉक्टर्स आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफद्वारे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.

या वेळी प्रा. शरद कांबळे, गडहिंग्लज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे, शिरोळ तालुकाध्यक्ष जयपाल कांबळे, कागल तालुकाध्यक्ष कार्याध्यक्ष बी. आर. कांबळे, मल्लाप्पा कांबळे, शामराव कांबळे, अजय कांबळे, सूरज नाईक, रवी कांबळे, अमित नागटिळे, बाबूराव कांबळे आदी उपस्थित होते. संचालक आकाश कांबळे यांनी आभार मानले.

--------------------------

फोटो ओळी : गडहिंग्लज येथील रोहूना कोविड काळजी केंद्राचे उद्घाटन 'आरपीआय'चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्याहस्ते झाले. यावेळी शरद कांबळे, दिलीप कांबळे, शामराव कांबळे, आकाश कांबळे, सूरज नाईक आदी उपस्थित होते.

क्रमांक : ३००५२०२१-गड-१३