शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

CoronaVirus Lockdown : घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत ५३ लाखांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 4:36 PM

सहा टक्के सवलत योजनेमुळे घरफाळा जमा करण्यास मिळकतधारकांकडून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३ लाख २० हजार रुपयांचा घरफाळा जमा झाला आहे.

ठळक मुद्देघरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत ५३ लाखांची कमाईपत्राने पाठविली सवलत योजनेची माहिती

कोल्हापूर : सहा टक्के सवलत योजनेमुळे घरफाळा जमा करण्यास मिळकतधारकांकडून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३ लाख २० हजार रुपयांचा घरफाळा जमा झाला आहे.

घरफाळा बिले महानगरपालिका संकेतस्थळावर ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शुक्रवारी दिवसभरात नागरी सुविधा केंद्रावर लोकांनी रांग लावून सुमारे ४६ लाख १२ हजार इतकी रक्कम जमा केली असून, ऑनलाइर्नद्वारे सात लाख आठ हजार रुपये जमा झाले आहेत.पत्राने पाठविली सवलत योजनेची माहिती

घरफाळा विभागांकडून नियमित वेळेत कर भरणा करणाऱ्यांना सहा टक्के सवलत योजना आणली आहे. या योजनेची माहिती मिळकतधारकांना होण्यासाठी स्वतंत्रपणे पत्रेही पाठविली आहे. त्यामुळेही घरफाळा जमा करण्यासाठी गर्दी होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर