शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : शिंदेवाडीच्या पिता-पुत्रांचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 18:34 IST

CoronaVirus In kolhapur : शिंदेवाडी (ता गडहिंग्लज) येथील माजी सरपंच भाऊराव दशरथ महाडिक (९४) व त्यांचे सुपुत्र माजी पोलीस पाटील मनोहर भाऊराव महाडिक (६४) या दोघांचेही एकाच दिवशी मंगळवारी( ४ मे ) कोरोनाने निधन झाले.त्यामुळे शिंदेवाडीसह पंक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देशिंदेवाडीच्या पिता-पुत्रांचा कोरोनाने मृत्यू गावावर शोककळा : माजी सरपंच व माजी पोलीस पाटील

नूल : शिंदेवाडी (ता गडहिंग्लज) येथील माजी सरपंच भाऊराव दशरथ महाडिक (९४) व त्यांचे सुपुत्र माजी पोलीस पाटील मनोहर भाऊराव महाडिक (६४) या दोघांचेही एकाच दिवशी मंगळवारी( ४ मे ) कोरोनाने निधन झाले.त्यामुळे शिंदेवाडीसह पंक्रोशीवर शोककळा पसरली आहे.ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर भाऊराव हे शिंदेवाडीचे पहिले सरपंच झाले. किसान दूध संस्थेचे ते संस्थापक अध्यक्षही होते. त्यांचे एकुलते सुपुत्र मनोहर महाडिक हे गावचे पोलिस पाटील होते. ३४ वर्षांच्या सेवेनंतर ते निवृत्त झाले होते. गडहिंग्लज तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.गेल्या आठवड्यात दोघांनाही कोरोनाची लागण झाली. भाऊराव यांच्यावर गडहिंग्लजमध्ये तर मुलगा मनोहर यांच्यावर कोल्हापूरात उपचार सुरु होते. दरम्यान,रात्री आठच्या सुमारास भाऊराव यांचा तर दहाच्या सुमारास यांचा मृत्यू झाला. मनोहर यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर