शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
5
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
6
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
7
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
8
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
9
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
10
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
11
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
12
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
13
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
14
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
15
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
16
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
17
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
18
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
19
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
20
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
Daily Top 2Weekly Top 5

जनआरोग्य योजनेतील बिलांच्या अडचणीबाबत संपर्क साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अधिक प्रमाणात बिल आकारले जाते. याबाबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख ओमप्रकाश ...

राज्यातील महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून अधिक प्रमाणात बिल आकारले जाते. याबाबत महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सध्या सुनावणी सुरू आहे. शेटे यांनी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, धनंजय महाडिक, अमल महाडिक, शौमिका महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी योजनेच्या हॉस्पिटलमध्ये मार्च २०२० पासून उपचार घेतलेल्या रुग्णांकडून अर्ज भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अशा रुग्णांना हॉस्पिटल व मेडिकलचे बिल सरकारकडून परत मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. यासाठी खासगी रुग्णालयाचे बिल, मेडिकलच्या पावत्या, रुग्णाचे आधारकार्ड व रेशनकार्ड झेरॉक्स भाजप शहर कार्यालयात जमा करावे. तसेच अधिक माहितीसाठी दीपक पाटील, संकेत तारळेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डाळ्या यांनी केले आहे.