शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

Kolhapur News: कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकपुत्राचा सीपीआरमध्ये गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 1:12 PM

सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचारी घाबरले

कोल्हापूर : येथील ताराबाई पार्कात राहायला असलेल्या दूध संघाच्या माजी संचालकाच्या मुलाने रविवारी (दि. ८) पहाटे सीपीआरच्या अपघात विभागात गोंधळ घातला. कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी आलेल्या या संचालकपुत्राने औषधोपचारावरून डॉक्टरांशी वाद घातला. तासाभराच्या गोंधळानंतर श्वानदंशाची नोंद न करताच ते सीपीआरमधून निघून गेले.रविवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराची दिवसभर शहरात चर्चा होती. कुत्रा चावल्यामुळे हे संचालकपुत्र पहाटे पाचच्या सुमारास एका मित्रासोबत उपचारासाठी आले होते. औषधोपचार करण्यापूर्वीच त्यांनी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा आणि त्यानंतरच उपचार करा, असा आग्रह डॉक्टरांकडे धरला.प्रथमोपचारानंतरही त्यांचा आणि मित्राचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे सीपीआरमधील डॉक्टर आणि कर्मचारी घाबरले. काही वेळाने त्यांची पत्नी सीपीआरमध्ये पोहोचली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी वॉर्डमध्ये हलवण्यात आले. मात्र सीपीआरमधील पोलिस ठाण्यात श्वानदंशाची वर्दी न देताच ते खासगी रुग्णालयात गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयGokul MilkगोकुळCrime Newsगुन्हेगारी