शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

(वाणिज्य...) ‘गिरीश’ सेल्सच्या वर्धापन दिनानिमित्त ऑफर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:21 IST

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स दालन असलेल्या गरीश सेल्सच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी भरघोस ऑफर्स देण्यात आल्या ...

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक्स दालन असलेल्या गरीश सेल्सच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ग्राहकांसाठी भरघोस ऑफर्स देण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘३२’ इंची स्मार्ट एलईडी टीव्ही फक्त ९९० रुपये ईएमआय, तर ‘४३’ इंची क्यूएलईडी टीव्ही २९९० ईएमआयवर उपलब्ध असून यावर साऊंड बार मोफत मिळणार आहे. १९ हजार ९९० रुपये किमतीचा फ्रॉस्ट फ्री केवळ १९९९ रुपये, तर आठ किलोचे फ्रंट लोड वॉशिंग मशीन १४९९ भरून घेऊन जाता येईल. एअर कंडिशनर्सवर ३३ टक्केपर्यंत डिस्काऊंट असून इंस्टॉलेशन मोफत करून देण्यात येणार आहे. डिप फ्रिजर १९ हजार ९९० रुपयांमध्ये उपलब्ध असून व्हीसी कुलर १६ हजार ९९० रुपयात मिळणार आहे. ४९९ रुपये भरून कुलर्स, मायक्रोवेव्ह ओव्हन घेऊन जाता येईल. ओव्हन खरेदीवर बोरोसिल बाउल कीट फ्री आहे. सॅमसंग गॅलेक्सी मोबाईल १०९९, तर विवो मोबाईल १४९९ ईएमआयवर उपलब्ध आहे.

शोरूममध्ये सॅमसंग, सोनी, एलजी, व्हर्लपूल, लॉईड, डायकीन, जीबीएल, फिलिप्स, बॉश, आयएफबी, हायर, पॅनासॉनिक, सिमेंस, विवो, गोदरेज या कंपन्यांची मोबाईल, एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह ओव्हन, एअरकंडिशनर, साऊंड सिस्टिम, मिक्सर ग्राइंडर, वॅक्युम क्लिनर, इस्त्री उत्पादने उपलब्ध आहेत. बजाज फिन्सर्व, एचडीएफसी बँक, एचडीबी फिनान्शियल सर्विसेस यांच्याद्वारे शून्य टक्के व्याज दरात कर्ज उपलब्ध आहे. आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा व एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवर खरेदी केल्यास पंधरा टक्केपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यासाठी गिरीश सेल्स, ट्रेड सेंटरजवळ, स्टेशन रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधावा असे आवाहन गिरीश शहा यांनी केले आहे.

(फाेटो-१४०३२०२१-कोल-गरीश सेल्स)