शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

नागरी सुविधा केंद्र आता दोन तास जादा सेवा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2020 2:18 PM

सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देघरफाळा सहा टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी निर्णय : सायंकाळी ५ पर्यंत पैसे जमा करता येणार

कोल्हापूर : महापालिकेचे नागरी सुविधा केंद्र आता दोन तास जादा सेवा देणार आहे. घरफाळा जमा करण्यासाठी सहा टक्के सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची केंद्रासमोर रांगा लागल्या आहेत. सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे केंद्राचा अवधी ३० जूनपर्यंत वाढविण्यात आला असून, आता सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहणार असल्याचे माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे.

आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी रविवारी घरफाळा विभागाचा निवडणूक कार्यालयात आढावा घेतला. यावेळी आयुक्तांनी सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत व कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांना घरफाळा सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होण्यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्र ३० जूनपयंत सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यत सुरू ठेवण्याबाबतचे आदेश दिले. ३० जूनपर्यंत सहा टक्के सवलत आहे. केंद्रासमोर सोशल डिस्टन्सिंग पट्टे मारण्याचे तसेच मंडप उभा करण्याचे आदेश दिले.नवीन मिळकती शोधाविभागीय कार्यालय १ ते ४ अंतर्गत येणारे घरफाळा विभागांतर्गत नवीन मिळकती शोधण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना उद्दिष्ट्य देण्याचे आदेश आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी करनिर्धारक संजय भोसले यांना दिले.गतवर्षाचा दंड माफलॉकडाऊनमुळे मागील वर्षातील घरफाळा ३१ मार्च २०२० पर्यत जमा न केलेल्या नागरिकांना हा घरफाळा ३० जून २०२० पर्यत भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मागील वर्षातील घरफाळ्यावर ३० जून अखेर कोणत्याही दंडाची आकारणी करण्यात येणार नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना