शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाई मंदिरातील अतिक्रमणांवर सर्किट बेंचमध्ये १ एप्रिलला सुनावणी; देवस्थान, जिल्हा प्रशासन, दुकानदारांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 19:59 IST

सुरक्षितता व मंदिर रचनेच्या दृष्टीनेदेखील ते योग्य नसल्याने ही दुकाने हटविण्यात यावीत, अशी मागणी प्रमोद सावंत यांच्यासह काही जणांनी केली होती.

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील अतिक्रमणांबाबत बुधवारी सर्किट बेंच येथे सुनावणी सुरू झाली आहे. या पहिल्या सुनावणीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन व दुकानदारांपैकी कुणीही उपस्थित न राहिल्याने कामकाज होऊ शकले नाही. त्यांना नोटीस काढून १ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायमूर्तींनी दिले आहे.श्री अंबाबाई मंदिराच्या ओवऱ्यांमध्ये २५ हून अधिक दुकाने, देवस्थान समितीचे कार्यालय आहेत. पूर्वी देवस्थान समितीने त्या व्यवसायासाठी दिल्या. मात्र यामुळे आवारात भाविकांना बसण्यासाठी जागा नाही. सुरक्षितता व मंदिर रचनेच्या दृष्टीनेदेखील ते योग्य नसल्याने ही दुकाने हटविण्यात यावीत, अशी मागणी प्रमोद सावंत यांच्यासह काही जणांनी केली होती.याची सुनावणी होऊन तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, असा निकाल दिला होता. त्यावर दुकानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागून या निर्णयावर स्थगिती आणली होती. त्यावेळी न्यायालयाने या विषयावर पर्याय देता येतो का, अशी विचारणा केली होती. मात्र, गेल्या सात-आठ वर्षात हे प्रकरण न्यायालयात चालले नाही. प्रमोद सावंत यांनी मात्र पुन्हा या विषयावर सर्किट बेंचकडे दाद मागितली. हा दावा दुकानदार विरुद्ध देवस्थान समिती, जिल्हा प्रशासन असा आहे. तर, प्रमोद सावंत हे त्यामध्ये सुमोटो सहभागी झाले आहेत. त्याची पहिली सुनावणी बुधवारी होती.मात्र, संबंधित वादी-प्रतिवादींपैकी कुणी हजर न झाल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यावर सर्किट बेंचने पुढील सुनावणी १ एप्रिल रोजी ठेवली असून, संबंधितांना नोटीस काढून त्यावेळी उपस्थित राहायला सांगितले आहे. प्रमोद सावंत यांच्या वतीने ॲड. नरेंद्र गांधी हे कामकाज पाहत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Hearing on Ambabai Temple encroachments; Notices to authorities, shopkeepers issued.

Web Summary : Ambabai temple encroachment hearing adjourned due to absence of concerned parties. Notices issued for April 1st hearing involving temple trust, district administration, and shopkeepers. Dispute involves shops within temple premises.