शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

शासकीय निवासस्थानातून मोबाईलसह रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 6:43 PM

कळंबा आयटीआय येथील शासकीय निवासस्थान परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने बेडरूममधील मोबाईल व पैशाचे पाकीट असा सुमारे २० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देशासकीय निवासस्थानातून मोबाईलसह रोकड लंपासकळंबा आयटीआय येथील प्रकार

कोल्हापूर : कळंबा आयटीआय येथील शासकीय निवासस्थान परिसरात घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्याने बेडरूममधील मोबाईल व पैशाचे पाकीट असा सुमारे २० हजार किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घडला.संदीप गणपत चव्हाण (वय ३५, रा. पेरले, ता. कऱ्हाड , जि. सातारा) हे कळंबा आयटीआयमध्ये नोकरीला आहेत. ते येथीलच शासकीय निवासस्थानामध्ये राहतात. शुक्रवारी (दि. ७) सकाळी आठच्या सुमारास घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून ते अंघोळीसाठी स्नानगृहात गेले.

बाहेर आल्यानंतर बेडरूममध्ये बेडवर ठेवलेला दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि सात हजार रुपये असलेले पाकीट चोरट्याने लंपास केल्याचे दिसून आले. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करीत आहेत. 

 

टॅग्स :MobileमोबाइलCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर