शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: धूळ चेहऱ्यावर मात्र ते आरसा साफ करत राहिले, मंडलिकांबद्दल मंत्री मुश्रीफांचे सुतोवाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 18:22 IST

आमची इच्छा होती की त्यांनी आमच्यात यावे, पण..

कागल : कोणाला एकटे पाडण्यासाठी आम्ही तिघे एकत्र आलेलो नाही. आमची इच्छा होती की त्यांनी पण आमच्यात यावे, पण आले नाहीत. भविष्यात असे काम करायचे आहे..आज जरी घडले नसले तर भविष्यात हे करू, असे सुतोवाच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांचे नाव न घेता केले. मात्र, भाषणाच्या शेवटी धूळ चेहऱ्यावर मात्र ते आरसा साफ करीत राहिले आहेत, असा शेरही सुनावला.जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा येथील गहिनीनाथनगरमधील मैदानावर आयोजित केला होता. यावेळी संजयबाबा घाटगे, समरजित घाटगे, अरुंधती घाटगे, नविद मुश्रीफ, अंबरिश घाटगे, युवराज पाटील, रणजितसिंह पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे, अमरसिंह घोरपडे, राजेखान जमादार, एम. पी. पाटील, नगराध्यक्षा सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण उपस्थित होते. समरजित घाटगे म्हणाले, आमची लढाई कोणाविरुद्ध नाही. ज्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे त्यांनी परत यावे नंतर तिन्ही गटांत जागा उरणार नाही. संजय घाटगे, रणजितसिंह पाटील, भैय्या माने, अंबरीष घाटगे, विजय काळे, राजेंद्र भोरे, सुनूल मगदूम यांची भाषणे झाली. शशिकांत खोत यांनी आभार मानले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Mushrif hints at reconciliation with Mandlik, offers veiled criticism.

Web Summary : Minister Mushrif subtly indicated future collaboration with Sanjay Mandlik, while also hinting at past disagreements. Joint rally held for upcoming elections urged unity.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफsanjay mandlikसंजय मंडलिक