शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ‘ताप’ वाढला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

गेल्या दहा दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे साहित्य आमच्या शाळेत बोर्डाकडून आले आहे. पण परीक्षा रद्द झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद ...

गेल्या दहा दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे साहित्य आमच्या शाळेत बोर्डाकडून आले आहे. पण परीक्षा रद्द झाली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हे साहित्य सांभाळण्याची कसरत आम्हाला करावी लागत आहे. बोर्डाने सर्व केंद्रांवरील साहित्य आपल्या ताब्यात पुन्हा घ्यावे.

- बी. आर. अकिवाटे, मुख्याध्यापक,

डी. सी. नरके विद्यानिकेतन कुडित्रे.

बारावीच्या परीक्षांचे साहित्य केंद्रांवर गेल्या दीड आठवड्यापूर्वी पोहोच झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या कोऱ्या उत्तरपत्रिका त्याठिकाणी ठेवणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे बोर्डाने केंद्रांकडून हे साहित्य परत घेऊन स्वत:च्या स्ट्राँग रूममध्ये ठेवणे अधिक सुरक्षित होईल.

- पी. एस. जाधव, उपप्राचार्य, कमला कॉलेज.

दरवर्षी मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य दहावी-बारावीचे परीक्षा साहित्य सांभाळतात. यंदा कोरोनामुळे वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील वर्गखोल्या सुरक्षित नाहीत. त्यामुळे बोर्डाने केंद्रांना पाठविलेले साहित्य पुन्हा आपल्या ताब्यात घ्यावे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा दिवस आधी ते पुन्हा केंद्रांना द्यावे.

- सुरेश संकपाळ, अध्यक्ष,

कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ.

कोल्हापूर विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

दहावीची विद्यार्थी संख्या : १,३९,४८४

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : २४८६

बारावीची विद्यार्थी संख्या : १,२२,५०३

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : ९२५