शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सीमा सुरक्षा दलातील जवानास लाखाचा गंडा

By admin | Updated: July 13, 2015 00:31 IST

आॅनलाईन फसवणूक : बँक अधिकारी असल्याचे भासवून महिलेचे कृत्य

मिरज : सीमा सुरक्षा दलातील हवालदार अंकुश रामा शिंगाडे (रा. वानलेसवाडी) यांना अज्ञात महिलेने बँक अधिकारी असल्याचे भासवत त्यांचा एटीएम पासवर्ड मिळवून एक लाखाची फसवणूक केली. फसवणुकीबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या शिंगाडे यांना पोलिसांनी पिटाळून लावले. अंकुश शिंगाडे त्रिपुरा सीमेवर सुरक्षा दलात कार्यरत आहेत. सुटीवर गावी आलेल्या अंकुश शिंगाडे यांच्या मोबाईलवर अज्ञात महिलेने फोन करून अंधेरी स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. एटीएम क्रमांकाचे आॅनलाईन नूतनीकरण करावयाचे असल्याचा बहाणा करून महिलेने शिंगाडे यांना एटीएम क्रमांक व पासवर्ड विचारून घेतला. याआधारे आॅनलाईनवर तब्बल एक लाख चार हजारांची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या साहित्याची १५ हजार, २० हजार व २५ हजार अशी रक्कम खात्यातून कपात होऊन मेसेज मोबाईलवर आल्यामुळे शिंगाडे यांनी याबाबत विचारणा केली. महिलेने ही रक्कम तुमच्या खात्यातून ट्रान्सफर होत असल्याचे सांगितले. आपण फसल्याची जाणीव झाल्याने शिंगाडे यांनी बँकेत धाव घेऊन खाते बंद केले. विश्रामबाग व सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. याप्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी तीन दिवस प्रयत्न केले. त्यांची भेट होऊ शकली नाही. (प्रतिनिधी)दुसरी मोठी घटनामाधवनगर येथील एका महिलेने काही महिन्यांपूर्वी अशाच पद्धतीने एटीएमवरील पैसे काढून एकास ११ लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला होता. पोलिसांची टोलवाटोलवीफसवणुकीनंतर शिंगाडे थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात गेले. तिथे पोलिसांनी बँकेची शाखा शहर पोलिसांच्या हद्दीत असल्याचे सांगून त्यांना शहर पोलिसांत जाण्यास सांगितले. शहर पोलिसांनी ते वानलेसवाडीत राहात असल्याने तुम्ही विश्रामबाग पोलिसांत तक्रार द्यावी, असा सल्ला दिला. दोन्ही पोलीस ठाण्यांत हेलपाटे मारून शिंगाडे यांनी पोलिसांचा नाद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.