शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

बस्तवडेमधील भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:26 IST

अश्रू पाटील, लखन कांबळे, अमृता माळी, रामचंद्र लोहार, निखिल कांबळे, रामचंद्र कांबळे, आनंदा भोसले, विकास कांबळे, प्रसाद माळी, मारुती ...

अश्रू पाटील, लखन कांबळे, अमृता माळी, रामचंद्र लोहार, निखिल कांबळे, रामचंद्र कांबळे, आनंदा भोसले, विकास कांबळे, प्रसाद माळी, मारुती कांबळे, सुमित कांबळे, राहुल लोहार, रमेश पाटील या प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांचा हा प्रवेश झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, बस्तवडेच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासह पक्षावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू., ज्येष्ठ कार्यकर्ते अश्रू पाटील हे गेली ३६ वर्षे गावांत राजे गटाचे प्रमुख होते. ‘स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते’ म्हणून त्यांची ओळख आहे तर लखन कांबळे हे समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशानंतर म्हणजे कागल तालुक्यामध्ये भाजपची पहिली शाखा काढली होती.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष विकास पाटील, किरण पाटील, शिवाजी पाटील, गंगाधर शिंत्रे, प्रकाश शिंदे, सुरेश माळी, शरद नरके, सागर वांगळे, प्रकाश सुतार आदी प्रमुख उपस्थित होते.

फोटोओळी

कागल-

बस्तवडे (ता. कागल) येथील भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्कार केला.