शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भाजप हाच देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 12:38 IST

उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या तालावर नाचतात

इचलकरंजी : भाजप हाच सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. अशा पक्षाच्या तालावर उपमुख्यमंत्री अजित पवार नाचतात. भाजपच्या तालावर नाचणारे स्वतंत्र नाहीत, तर ते कैद्यासारखे आहेत, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते.आंबेडकर म्हणाले, निवडणुकीमध्ये उमेदवारांची पळवापळवी, दबावतंत्राचा वापर, दमदाटी यावरून महाराष्ट्राचा बिहार होतो की काय, अशी चिंता वाटत आहे. निवडणुकीमध्ये पैसे वाटले जातात आणि ते घेणारेही आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे.निवडणुकीत पैसा घेतला नसता, तर अशी रस्त्यांची दुरवस्था झाली नसती. सात-सात दिवस पाणी येत नाही. नदी प्रदूषित झाली आहे. त्याला जबाबदार आपणच आहोत. यावेळी सिद्धार्थ कांबळे, संदीप देसाई, सुदर्शन कदम, प्रकाश सुतार, वसंत कोरवी, यशवंत भंडारे, सोमनाथ साळुंखे, जनार्दन गायकवाड, पी.आर. कांबळे, रावसाहेब निर्मळे, संदीप कांबळे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होते.

पाटीलकी शाहीला कंटाळून आम्ही बाहेर पडलोइचलकरंजी येथील स्थानिक शिव-शाहू आघाडीतून पाटीलकीशाहीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो. त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. इचलकरंजी शहराला सहा दिवसांतून एकवेळ पाणी मिळते. वस्त्रनगरी असूनही त्यामानाने आवश्यक स्थानिक स्किल कामगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न झाले नाही, असा टोलाही प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP is the most corrupt party: Prakash Ambedkar's attack

Web Summary : Prakash Ambedkar accuses BJP of corruption, criticizing Ajit Pawar's alliance. He lamented election malpractices and deteriorating civic conditions in Ichalkaranji, highlighting water scarcity and pollution. He emphasized their exit from Shiv-Shahu alliance due to local dominance and lack of skill development.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपा