कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अस्मिता चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी सायंकाळी पाटाकडील ‘अ ’ विरुद्ध दिलबहार ‘अ’ यांच्यात झाला. अटीतटीच्या या सामन्यात दिलबहार तालमीने टायब्रेकरवर विजेतेपद मिळविले. दोन बलाढ्य संघांतील हा सामना पाहण्यासाठी फुटबॉल शौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}