शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जिल्ह्यातील ८० अंगणवाडी, सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:54 AM

Zp Kolhapur  : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ८० अंगणवाडी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार जाहीर करण्यात आले. सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील ८० अंगणवाडी, सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिकांना पुरस्कार जाहीर

कोल्हापूर  : जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ८० अंगणवाडी, पर्यवेक्षिका, सेविका, मदतनीस यांना आदर्श अंगणवाडी पुरस्कार जाहीर करण्यात आले. सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी ही माहिती दिली.

कोरोनामुळे पुरस्कार वितरण सोहळा तालुका पातळीवर घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यातील पर्यवेक्षिकांचा बुधवारी झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या सभेत पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सेविकांना सहा हजार रुपये, पमिनी सेविकांना पाच हजार तर मदतनीस यांना चार हजार रुपये, प्रमाणपत्र आणि शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

  • सन २०१९-२० आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार

अश्विनी आकुर्डे, वडणगे २, वैशाली सामंत पडळ १, सुनीता प्रभू कानुर, छाया कोहाडे उदगाव, शंकुतला कोळेकर हेरले, मंदाकिनी कदम पट्टणकोडोली १

  • अंगणवाडी सेविका व मदतनीस

सविता सावंत, कविता चव्हाण उत्तूर १, छाया कालेकर,सरिता मस्कर पुष्पनगर, प्रेमा सडाके, सुवर्णा कुंभार, राजगोळी खु.,पारू बुध्याळी, शोभा कांबळे कवळीकट्टी, विद्या कांबळे, योगिता पोतदार तिसंगी, अर्चना हावळे, महादेवी गवळी, खोतवाडी,कुसुम परीट,संगीता साळुंखे रांगोळी, राजाक्का मगदूम, पदाबाई कुंभार नागांव, उज्वला ठोके, राधिका कोरे पाडळी बु., वैशाली लोहार, मंगल जत्राटे, हमिदवाडा, आक्काताई बाळीकाई, रंजना अडगळे माणगाव, प्राजक्ता कांबळे, जयश्री शिंदे नेबापूर, साऊताई पाटील वर्षा इंगवले माजगाव, कलावती येळवणकर, सुलभा ढाळके पुसाळे, यासीन मुल्लाणी, उज्वला बंडगर शिरटी, सुनंदा भागवत, चंपा कांबळे यड्राव

  • मिनी सेविका

स्वाती सरदेसाई सातेवाडी, भारती पाटील वेतवडे पैकी धनगरवाडा, रंजना जोगम म्हासूर्लीपैकी बाजारवाडा

  • आदर्श पर्यवेक्षिका २०२०/२१

ज्योती कांबळ केखले २, नीलम पोवार भुये, स्वप्निला गुरव भुये २, श्रेया लगारे पट्टणकोडोली ३

  • अंगणवाडी सेविका, मदतनीस

मीना दिवटे, संगीता गोविलकर वडकशिवाले, स्नेहा डांगे, गीता पाटील फयेपैकी जोशेवाडी, विद्या माडुळकर, शैला धुमदाळे चंदगड, शिवाक्का डोणेवाडी, अर्चना दरेकर चन्नेकुपी, अनिता वरेकर, संगीता तळेकर बुवाचीवाडी, इंदूबाई शिंदे, वैशाली भाटे वाठार त. वडगव, मीनाक्षी पोवार, सुजाता कांबळे पट्टणकोडोली, छाया सुतार, मोहनाताई भाटे कुरूकली, मंगल पाटील, रेश्मा पाटील चिंचवडे तर्फ कळे, शशिकला पोवार, शालन पोवार बाचणी, रेखा पाटील, सविता माने उचगाव, रूपाली पाटील, रेणुका गुरव आळवे, सुजाता घाटगे, प्रतिभा घाटगे क. वाळवे, आनंदी नांगरे पाटील, मनीषा पाटील सरूड, सुजाता शिंदे, संगीता कोरे उमळवाड, रेखा पाटील, मीनाताई पाटील टाकळी

  • मिनी अंगणवाडी सेविका

सुरेखा पाटील नार्वेकरवाडी, सविता लोखंडे हिरलगे, शमशाद पन्हाळकर चौगलेवाडी 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर