शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

अवघी उपनगरे निर्मनुष्य :कडक नियमांची काटेकोर अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

क्रेशेर चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, नवीन वाशीनाका, रंकाळा तलाव, आपटेनगर चौक, कळंबा-गारगोटी रस्ता येथे सकाळी अकरानंतर रस्त्यावर दिसणाऱ्यांची ...

क्रेशेर चौक, हॉकी स्टेडियम, संभाजीनगर, नवीन वाशीनाका, रंकाळा तलाव, आपटेनगर चौक, कळंबा-गारगोटी रस्ता येथे सकाळी अकरानंतर रस्त्यावर दिसणाऱ्यांची चौका-चौकात पोलिसांनी अडवणूक करत चौकशी करून कारवाई केली. शिवाय दुचाकी वाहने जप्त केली. त्यामुळे रिकामटेकड्यांनी पोलिसी कारवाईची धास्ती घेतल्याचे चित्र दिसून आले. काहीठिकाणी विनाकारण टोळक्याने फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसादही मिळाला.

सकाळी भाजी व गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांनी चौका-चौकात गर्दी केली होती. त्यामुळे ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. मात्र नेहमीच्या तुलनेत बाजारपेठेत गर्दी कमी होती .सकाळी अकरापर्यंत पेट्रोल

पंपावर पेट्रोलसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या. अकरा वाजताच भाजीविक्रेते व व्यापारी व्यावसायिक यांनी दुकाने बंद करून प्रतिसाद दिल्याने नियमांची अंमलबजावणी करणे सोपे झाले. सकाळपासून कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर दुपारी अकरानंतर शुकशुकाट पाहावयास मिळाला.

फोटो : २२ कळंबा लॉकडाऊन

ओळ

एरव्ही वाहनांच्या व पादचाऱ्यांच्या वर्दळीचा क्रेशेर चौक अर्थात कोल्हापूर-राधानगरी रस्ता दुपारनंतर निर्मनुष्य बनला होता.