शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘दौलत’साठी आणखी महिन्याची मुदत मागणार

By admin | Updated: July 31, 2015 01:07 IST

बैठकीत निर्णय : चंदगड, आजरा, गडहिंग्लज कृषी प्रक्रिया संस्थेद्वारे ठेवी जमा करणार

चंदगड : दौलत सहकारी साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेने दिलेली मुदत संपली आहे. ‘दौलत’वरील कर्जाचा डोंगर आवाक्याबाहेरचा आहे, हे जरी सत्य असले, तरी दौलतसाठी जिल्हा बँकेकडे आणखी एक महिन्याची मुदत मागायची, असा निर्णय गुरुवारी पाटणे फाटा (ता. चंदगड) येथील बैठकीत घेण्यात आला. शेतकरी ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार, कार्यकर्ते यांच्या पाटणे फाटा येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी नरसिंगराव पाटील होते. जिल्हा बँक आपले ६१ कोटींचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी ‘दौलत’ची लिलाव प्रक्रिया करीत आहे. सहकारी तत्त्वावर असलेल्या ‘दौलत’ची विक्री झाल्यास शेतकरी, ऊस उत्पादक अडचणीत येणार आहेत. यासाठी ‘दौलत’चा लिलाव थांबवून जिल्हा बँकेचे कर्ज हप्त्याहप्त्याने भागविण्यासाठी चंदगड, आजरा, गडहिंग्लज कृषी प्रक्रिया (संस्करण) सहकारी संस्था मर्या., पाटणे फाटा, ता. चंदगड या नावाने कृषी प्रक्रिया संस्था स्थापन करून त्याद्वारे ठेवी जमा करण्याचे एकमुखी ठरविण्यात आले. दरम्यान, ठेवी जमा करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ मिळावी म्हणून शेतकरी, कामगार, ऊस उत्पादक, तोडणी वाहतूकदार यांचे शिष्टमंडळ जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाला भेटण्याचे ठरले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ आज, शुक्रवारी कार्वे येथे येणार आहेत. या ठिकाणीही त्यांची भेट घेण्याचे ठरले. यावेळी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी, पंचायत समिती सदस्य अनिल सुरुतकर, तानाजी गडकरी, विश्राम चिटणीस, संभाजी पाटील, पी. एस. नेवगे, कृष्णा पाटील, विष्णू पाटील, विष्णू गावडे, मारुती पटेकर, परशराम पाटील, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, आदींसह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)