शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अशोक भोईटे प्रभारी कुलगुरू

By admin | Updated: February 26, 2015 00:53 IST

कुलगुरू डॉ. पवार यांनी ज्या ताकदीने विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. ती कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील, असे भोईटे यांनी सांगितले.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे ‘प्रभारी कुलगुरू’ म्हणून डॉ. अशोक भोईटे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल कार्यालयातून याबाबतचा फॅक्स बुधवारी दुपारी विद्यापीठ प्रशासनाला मिळाला. भोईटे सध्या प्र-कुलगुरूपदी कार्यरत होते. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी ९ डिसेंबर २०१२ मध्ये भोईटे यांची नियुक्ती झाली. विद्यापीठ कायद्यानुसार कुलगुरूंच्या मुदतीबरोबर प्र-कुलगुरूंची मुदत संपते. त्यानुसार बुधवारी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्यासमवेत भोईटे यांचीही मुदत संपली. मुदत संपणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी राज्यपाल कार्यालयाला कळविली होती. शिवाय दोन दिवसांपूर्वी मुंबईतील बैठकीनंतर त्यांनी याबाबत संबंधित कार्यालयाशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रभारी कुलगुरू म्हणून भोईटे यांची नियुक्ती करण्याचा आल्याचा फॅक्स बुधवारी दुपारी राज्यपाल कार्यालयातून विद्यापीठाला मिळाला. त्यात नवीन कुलगुरूंची नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी कुलगुरू म्हणून काम करतील, असे म्हटले आहे. भोईटे यांनी यापूर्वी साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, एन. डी. पाटील महाविद्यालय मलकापूर याठिकाणी प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे. रयत शिक्षण संस्थेत ते २००५ ते ०८ या कालावधीत सचिव होते. कुलगुरू डॉ. पवार यांनी ज्या ताकदीने विद्यापीठाची यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. ती कायम ठेवण्याचा माझा प्रयत्न राहील, असे भोईटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)