शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री प्रकाश शेंडगेंचा कोल्हापुरात मराठा समाजाकडून निषेध, उद्या तीव्र निदर्शने

By संदीप आडनाईक | Updated: December 8, 2023 15:43 IST

कोल्हापूर : मराठा समाजाविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या प्रकाश शेंडगे यांचा सकल मराठा समाजाने निषेध केला असून उद्या, शनिवारी तीव्र ...

कोल्हापूर : मराठा समाजाविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या प्रकाश शेंडगे यांचा सकल मराठा समाजाने निषेध केला असून उद्या, शनिवारी तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने शुक्रवारी घेतला. दरम्यान, सकल मराठा समाजाने दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी दीड तास साखळी धरणे आंदोलन केले.माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी "मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले पाहिजे असतील तर त्यांनी १० वर्षे लंगोट लावून राहिले पाहिजे. मराठा हातात वस्तरा घेऊन काम करायला तयार आहेत का?" अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. याचा सकल मराठा समाजाने दसरा चौकात निषेध व्यक्त केला. शेंडगे हे राजकीयदृष्ट्या विस्थापित आहेत. पुन्हा राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी महायुतीतल्या एखाद्या घटकांची मदत घेण्यासाठी त्यांच्या सांगण्यावरून ते अशी बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंत तसेच आजपर्यंत मराठा आणि धनगर समाजामध्ये असलेला एकोपा, बंधूभाव याला छेद देण्याचा आणि समाजामधील शांततेचा भंग करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न शेंडगे करीत आहेत. त्यांचा निषेध करण्यासाठी मराठा समाज उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजता दसरा चौकात एकत्र येणार आहेत. या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी मराठ्यांसह इतर समाजानेही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.या बैठकीस वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंबूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, दिलीप देसाई, राजू तोरस्कर, उदय लाड, ॲड. सतिश नलवडे, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, चंद्रकांत पाटील, अवधूत पाटील, उत्तम वरूटे, महादेव जाधव, महादेव पाटील, अमर निंबाळकर, प्रकाश पाटील, गोपाळ पाटील, संपत्ती पाटील, संयोगिता देसाई, शैलजा बेसाई, सुनिता पाटील उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणPrakash Shendgeप्रकाश शेंडगे