कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:19 IST2020-04-15T12:16:49+5:302020-04-15T12:19:03+5:30

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ७ झाली आहे.

Another positive in Shahuwadi taluka in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक पॉझिटिव्ह 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आणखी एक पॉझिटिव्ह 

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत गावचा आणखी एक २४ वर्षाचा युवक कोरोनो पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. आत्ताच मिरजहून आलेल्या अहवालामध्ये या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधीच्या बाधित युवकाच्या घराशेजारीच हा युवक रहात असून सध्या तो सीपीआरमध्ये दाखल आहे. त्याच्या संपर्कातील ८ जणांपर्यंत याआधीच प्रशासन पोहोचले असून त्यांना आता तपासणीसाठी आणले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण रूग्णांची संख्या ७ झाली आहे.

 

Web Title: Another positive in Shahuwadi taluka in Kolhapur district