शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:29 IST

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची जम्बो कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली. बारा तालुके व कोल्हापूर ...

काेल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेची जम्बो कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली. बारा तालुके व कोल्हापूर शहरातील ३९ सदस्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्रा. अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संघटनेच्या सभासदांची ऑनलाईन सभा घेण्यात आली. यामध्ये सर्व सदस्यांची मते अजमावून घेण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या प्रमुखांची बैठक हुतात्मा पार्क येथे झाली. यामध्ये तालुकानिहाय सदस्यांची नेमणुकीस मंजुरी देण्यात आल्याची माहिती प्रा. पाटील यांनी दिली. यावेळी प्रा. टी. एस. दुर्गी, प्रा. सी. एम. कांबळे, प्रा. एन. के. परीट, प्रा. एन. बी. बुराण आदी उपस्थित होते.

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुकानिहाय सदस्य, कंसात महाविद्यालय -

हातकणंगले : प्रा. टी. एस. दुर्गी (बाबासाहेब आंबेडकर , पेठ वडगाव), प्रा. एम. के. परीट (न्यू इचलकरंजी).

भुदरगड : प्रा. एन. एस. राणे (समर्थ , मडिलगे बुद्रूक), प्रा. एस. एस. पाटील (कर्मवरी हिरे , गारगोटी).

आजरा : प्रा. व्ही. जी. चव्हाण (आजरा ), प्रा. आर. पी. टोपले (आजरा )

चंदगड : प्रा. आर. बी. गावडे (पाटील , हलकर्णी), प्रा. एस. डी. खोराटे (तुपारे , कार्वे).

गगनबावडा : प्रा. के. एम. जाधव (परशुराम , गगनबावडा).

शाहूवाडी : प्रा. अरविंद पाटील (शिवशाहू, सरुड), प्रा. एस. बी. जवळे (महात्मा गांधी, बांबवडे).

पन्हाळा : प्रा. एन. बी. बुराण (गायकवाड, यवलूज), प्रा. एन. आर. चोपडे (यशवंतराव चव्हाण, वारणानगर).

शिरोळ : प्रा. एस. आर. सावगावे (एस. के. पाटील, कुरूंदवाड), प्रा. ए. आर. पाटील (नवजीवन, जयसिंगपूर).

करवीर : प्रा. डी. बी. गायकर (नरके, कुडित्रे), प्रा. एन. व्ही. पोतदार (श्रीराम, कुडित्रे).

कागल : प्रा. बी. के. मडिवाळ (शाहू, कागल), व्ही. बी. माने (देवचंद, अर्जूननगर).

राधानगरी : प्रा. सी. एम. कांबळे (राधानगरी), प्रा. ए. बी. सावंत (मोरे, सरवडे).

गडहिंग्लज : प्रा. एस. एस. होडगे (महात्मा फुले, महागाव), प्रा. ए. बी. बागडी (छत्रपती शिवाजी, नेसरी).

कोल्हापूर शहर : प्रा. यु. आर. आतकिरे (महाराष्ट्र हायस्कूल), प्रा. एस. आय. मोरे (म. ल.ग.), प्रा. ए. बी. शेळके (छत्रपती शहाजी), प्रा. ए. एम. चव्हाण (स. म. लोहिया), प्रा. ए. पी. रेडेकर (के. एम. सी.)

महिला प्रतिनिधी : प्रा. अनिता पाटील (आर. के. गडहिंग्लज), प्रा. विद्या माेरे (न्यू , इचलकरंजी), प्रा. संध्या खरात (गोखले).