शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आंबेओहोळ धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 5:13 PM

dam, morcha, kolhapurnews आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बेमुदत आत्मक्लेश आंदोलन पाटबंधारे खात्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी मागे घेण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर शुक्रवार (२७) पासून सुरू होते.

ठळक मुद्देआंबेओहोळ धरणग्रस्तांचे आंदोलन स्थगितधरणग्रस्तांशी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी केली चर्चा

गडहिंग्लज : आंबेओहोळ धरणग्रस्तांचे बेमुदत आत्मक्लेश आंदोलन पाटबंधारे खात्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर सायंकाळी मागे घेण्यात आले. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनात दुर्लक्ष होत असल्याच्या कारणावरून आंबेओहोळ धरणग्रस्त संग्राम संघटनेतर्फे येथील प्रांतकचेरीसमोर शुक्रवार (२७) पासून सुरू होते.जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे, तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, कार्याध्यक्ष उदय कदम यांनी धरणग्रस्तांची भेट घेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान, पुढील आठवड्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत धरणग्रस्तांची बैठक लावत असल्याचे लेखी आश्वासन शाखाअभियंता रामहरी हारदे यांच्याकडून मिळालेनंतर त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.ताबा न मिळालेल्या जमीन वाटपाचे आदेश रद्द करा, ज्यांना जमीन हवी त्यांना पर्यायी जमीन द्यावी, त्यांच्यावर पॅकेज घेण्याची सक्ती करू नये आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव, श्रीराम चौगुले, सदाशिव शिवणे, नामदेव पोटे, शंकर पावले, रावसाहेब पोवार, सखाराम कदम, आनंदा बाबर, महादेव खाडे, सचिन पावले, आनंदा पावले आदी सहभागी झाले होते.

गडहिंग्लज प्रांतकचेरीसमोर सुरू असलेल्या आंबेओहोळ धरणग्रस्तांशी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी चर्चा केली. यावेळी कॉ. शिवाजी गुरव, श्रीराम चौगुले, बाळेश नाईक आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Morchaमोर्चाDamधरणkolhapurकोल्हापूर