शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

भांडवली मूल्यानुसार ७ टक्के घरफाळा वाढणार

By admin | Updated: July 27, 2015 00:31 IST

ग्रामपंचायत करआकारणी प्रकरण : अभ्यास गटांच्या शिफारशींवर ५ आॅगस्टअखेर हरकती देण्याचे शासनाचे आवाहन

कोपार्डे : महाराष्ट्र ग्रामपंचायत कर आणि फी नियम १९६० अंतर्गत ग्रामपंचायत हद्दीतील बांधकामावर भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी करण्यात येत होती. मात्र, राज्य शासनाने ३ डिसेंबर १९९१ रोजी अधिसूचना काढून भांडवली मूल्यांऐवजी क्षेत्रफळावर आधारित कर आकारणी करण्याबाबत सुधारणा केली होती. मात्र, याला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने ते न्यायालयाने रद्दबातल केल्याने १० नोव्हेंबर २०१४ पासून वरीलप्रमाणे कर आकारणीला स्थगिती देण्यात आल्याने घरफाळा वसुलीला ब्रेक लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १० नोव्हेंबर २०१४ रोजी दिलेल्या आदेशास अनुसरून ग्रामपंचायतीच्या मालमत्ता कर आकारणीत समानता व सुसूत्रता ठेवण्याकरिता शासनास शिफारशी करण्याकरिता शासनाने ९ जानेवारी २०१५ रोजी पाच सदस्यांचा अभ्यास गट नेमला होता. या अभ्यास गटाने आपला अहवाल शासनास तयार करून कशाप्रकारे कर आकारणी करण्यात यावी, याबाबत मार्गदर्शक सूचनांचा अहवाल सादर केला आहे.या अभ्यास गटाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ (सन १९५९ चा ३) यांच्या कलम १७६ पोटकलम (२)चा खंड (सव्वीस) अन्वये महाराष्ट्र शासनाला प्रदान केलेल्या व याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम १९६० यात आणखी सुधारणा करण्यासाठी नियमांचा मसुदा प्रस्तावित करीत आहेत व उक्त अधिनियम कलम १७६ चे पोटकलम (४)द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे त्याद्वारे सर्वांसाठी माहितीकरिता प्रसिद्धीस दिला जाणार आहे. तत्पूर्वी या मसुद्यावर हरकती मागविण्यात आल्या असून, त्या ५ आॅगस्टपर्यंत पाठवावयाच्या आहेत.या मसुद्यात कलम ३ मधील मुख्य नियमांच्या नियम ७ मध्ये (अ) पोटनियम (१)मधील जमिनीच्या किंवा इमारतीच्या संपूर्ण क्षेत्रफळावर (प्रति चौरस फुटाच्याआधारे) याऐवजी जमिनीच्या अथवा इमारतीच्या एकतर भांडवली मूल्याच्या किंवा वार्षिक भाडे मूल्याच्या आधारे हा मजकूर दाखल करण्यात आला असल्याने आजच्या घरफाळ्यात किमान सात टक्क्यांनी वाढ होणार आहे. नवीन मसुद्यामुळे इमारत मालकांचे कंबरडे मोडणार आहे, तर एकूण होणारी वाढ पाहता ती वसूल करण्यात ग्रामपंचायतीला मोठ्या अडचणी येणार आहेत. (वार्ताहर)एका इमारतीवर कराचा दर पुढीलप्रमाणे -इमारत प्रकार, इमारत भांडवलीनुसार किमान व कमाल दर (प्रति १०० रु. च्या भांडवली मूल्यावर, इमारतीच्या वार्षिक भाडे मूल्यावर आधारित कमाल व किमान दर)झोपडी किंवा मातीचे घरकिमान २० पैसेकमाल ३० पैसेकिमान ३%कमाल ६ ते १/४%दगडविटांचे मातीचे घर३५ पैसे४५ पैसे७%१०%दगडविटांचे चुना किंवा ५० पैसे६० पैसे१२%१५%सिमेंटचे पक्के घरनवीन आरसीसी पद्धतीचे घर७५ पैसे१०० पैसे९०%२५%ग्रामपंचायतीच्या समस्या मुळात पुढील आदेश होईपर्यंत घरफाळा वसूल करण्यास शासनाने स्थगिती दिल्याने पाणीपुरवठा, स्ट्रिटलाईट, स्टेशनरी, सॅनिटेशन, वीज बिल, कामगार पगार यासाठी कोठून पैसा उभा करावयाचा, हे यक्ष प्रश्न ग्रामपंचायतीसमोर उभे ठाकले आहेत.