शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अभिनव देशमुख कोल्हापूरचे, पंकज देशमुख सातारचे नवे पोलीस अधीक्षक, संदीप पाटील यांची पुण्याला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:32 IST

राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १२० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची पदोन्नतीवर नाशिकच्या पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची सातारच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे.

ठळक मुद्देराज्याच्या गृहविभागाने शुक्रवारी रात्री परिपत्रक काढले

कोल्हापूर/मुंबई : राज्य शासनाने शुक्रवारी राज्यातील १२० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांची पदोन्नतीवर नाशिकच्या पोलीस अकादमीच्या उपसंचालकपदी बदली झाली आहे. तर गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. तर उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची सातारच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. याबाबत राज्याच्या गृहविभागाने शुक्रवारी रात्री परिपत्रक काढले आहे. बदली झालेले अधिकारी व ठिकाण- के. जी. पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, ठाणे शहर), डी. वाय. मंडलिक (पोलीस उपमहानिरीक्षक गुन्हा अन्वेषण विभाग पुणे), रविंद्र शिसवे (अप्पर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई), निशिथ मिश्रा (अप्पर पोलीस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा मुंबई शहर), मकरंद रानडे (अप्पर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड), एस. जयकुमार (अप्पर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस दल), संदीप कर्णिक (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे मुंबई), बी. जी. गायकर (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे, नागपूर शहर), एस. बी. फुलारी (अप्पर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग पुणे शहर), एस. व्ही. कोल्हे (अप्पर पोलीस आयुक्त विशेष शाखा, बृहन्मुंबई), डी. आर. कराळे (पोलीस उपमहानिरीक्षक - प्रतीक्षेत), प्रवीण पवार (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ठाणे शहर), ए. बी. रोकडे (पोलीस उपमहानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई), बी. जी. शेखर (पोलीस उपमहानिरीक्षक राज्य राखीव, पोलीस दल मुंबई), संजय बावीस्कर (पोलीस आयुक्त अमरावती शहर), विरेश प्रभू (अप्पर पोलीस आयुक्त वाहतूक, मुंबई शहर).डॉ. सुरेशकुमार मेकला (सहपोलीस आयुक्त नवी मुंबई), एफ. के. पाटील (विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड), पी. पी. मुत्याल (विशेष पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद), मिलींद भारंबे (विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यवस्था मुंबई), रविंद्र कदम (सहपोलीस आयुक्त नागपूर शहर), एस. टी. बोडके (सहपोलीस आयुक्त पुणे शहर).संदीप पाटील यांची पुण्याला बदलीसातारचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची पुणे ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक पदी नेमणूक झाली. सातारच्या पोलीस अधीक्षकपदी पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसTransferबदली