शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Kolhapur: दाम्पत्याच्या दुचाकीला अज्ञात ट्रकची पाठीमागून धडक, महिला जागीच ठार; घुणकी जवळ झाला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 17:50 IST

संतोष भोसले किणी  : दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुष्पांजली संजय क्षीरसागर (वय ४८) ...

संतोष भोसलेकिणी  : दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. पुष्पांजली संजय क्षीरसागर (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती संजय क्षीरसागर हे जखमी झाले. पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील घुणकी जवळ सकाळच्या सुमारास हा अपघात झाला.याबाबत माहिती अशी की, वाठार येथील क्षीरसागर दाम्पत्य हे दुचाकीवरुन बहादूरवाडी (ता.वाळवा, जि.सांगली) येथे पाहुण्यांच्या रक्षाविसर्जनासाठी निघाले होते. घुणकी येथील वारणा नदी जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने पाठीमागून धडक दिली. यात पत्नी  पुष्पांजली जागीच ठार झाल्या. पुष्पांजली क्षिरसागर ह्या माजी ग्रामपंचायत सदस्या व पतसंस्थेच्या संचालिका होत्या.अपघातानंतर  जखमी संजय क्षीरसागरांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी वडगांव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची नोंद अद्याप पोलिस ठाण्यात झाली नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यूhighwayमहामार्ग