शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर: आळवेत एका खासगी शाळेच्या बसचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:15 IST

रस्ता अरूंद असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केले

करंजफेण :  पन्हाळा तालुक्यातील माळवाडी - कोतोली येथील श्रीपतराव चौगुले शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस रस्त्यावरून घसरून बाजूच्या शेतात उलटली. या अपघातात बसमधील दोघा कर्मचार्‍यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्यांला दुखापत झाली नाही.के. एस. चौगुले शाळेची स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन आळवे मार्गावरुन निघाली होती. यादरम्यान अरूंद रस्त्यावरून समोरून येणार्‍या वाहनाला बाजू करुन देत असताना रस्त्याचा काही भाग खचल्याने बस शेतात उलटली. सदैवाने यात विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. मात्र बसमधील दोघा कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघतानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. तर, जखमी कर्मचार्‍यांच्यावर उपचार केले.याअपघातानंतर या रस्ताची तातडीने दुरूस्ती केली जावी अशी मागणी ग्रामस्थांमधून जोर धरत आहे. रस्ता अरूंद असल्याने या रस्त्याच्या दुरूस्तीची वेळोवेळी मागणी करून देखील प्रशासनाने याकडे दुर्लंक्ष केले आहे. त्याचबरोबर करंजफेण तसेच भाचरवाडी रस्ता देखील अतिशय धोकादायक बनला असल्यामुळे जीवीतहानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थी