शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

साताऱ्यातील टोळीकडून २४ लाखांच्या मुद्देमालासह ९१ किलो गांजा जप्त, कोल्हापुरात तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:50 IST

कोल्हापूर : गोव्यात विक्रीसाठी १० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ अटक केली. त्याच्या चौकशीतून ...

कोल्हापूर : गोव्यात विक्रीसाठी १० किलो गांजा घेऊन जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ अटक केली. त्याच्या चौकशीतून सातारा जिल्ह्यातील गांजा तस्करांच्या टोळीचा छडा लागला. पोलिसांनी टोळीकडून ९१ किलो गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाइल असा २४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली.फैय्याज अली मोकाशी (वय ३७, रा. मलकापूर, जि. सातारा), सोहेल सलीम मोमीन (३३, रा. उंब्रज, जि. सातारा) आणि समीर ऊर्फ तौसिफ रमजान शेख (२१, रा. रहीमतपूर कोरेगाव, जि. सातारा) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील फैय्याज मोकाशी हा गोव्यातील सॅम नावाच्या व्यक्तीला गांजा पोहोचवण्यासाठी दुचाकीवरून निघाला असल्याची माहिती पोलिस कॉन्स्टेबल वैभव पाटील यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव पुलाजवळ सापळा रचून मोकाशी याला अटक केली. मोकाशीकडे १० किलो गांजा मिळाला. हा गांजा सोहेल मोमीन याच्याकडून आणल्याचे त्याने चौकशीत सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस