शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

‘पगारी पुजारी’मुलाखतीसाठी ७६ उमेदवार पात्र, बुधवारपासून प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 2:46 PM

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे श्री अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बुधवार (दि. २०)पासून घेण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्दे‘पगारी पुजारी’मुलाखतीसाठी ७६ उमेदवार पात्रबुधवारपासून प्रक्रिया

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे श्री अंबाबाई मंदिरात नेमण्यात येणाऱ्या पगारी पुजारी पदासाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत बुधवार (दि. २०)पासून घेण्यात येणार आहे. या मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.पगारी पुजारी नियुक्तीसाठी समितीने तीन तारखेला जाहिरात प्रसिद्ध करून उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, २५२ जणांनी या पदासाठी अर्ज केला आहे. या अर्जांच्या छाननीनंतर मुलाखतीसाठी ७३ पुरुष व चार महिला उमेदवार पात्र ठरले आहेत.

या उमेदवारांची यादी समितीच्या शिवाजी पेठेतील मुख्य कार्यालयात लावण्यात आली आहे. समितीच्या वतीने शनिवारपासून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार होत्या. मात्र त्या पुढे ढकलण्यात आल्या असून, नव्या नियोजनानुसार २०, २१ व २२ या तारखांला टेंबलाईवाडी यात्री निवास येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत या मुलाखती होतील. पात्र उमेदवारांना एसएमएस व मुलाखतीचे पत्र पाठविण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर