शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: उमेदवार दक्ष...१८ प्रभागांमध्ये गणित बिघडवणार अपक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 17:54 IST

तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुती विरोधात महाविकास आघाडीतील काँग्रेस-उद्धवसेना असा सरळ सामना होत असला तरी जनसुराज्य, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही सवता सुभा मांडत दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. विशेष म्हणजे यात तब्बल १८ प्रभागांमध्ये ७३ अपक्षांनीही रिंगणात उतरवून युती-आघाडीच्या उमेदवारांचा थेट मार्ग वाकड्या वाटेने नेला आहे.

वाचा: कोल्हापुरात शिंदेसेनेकडून रस्त्याच्या कामात दहा कोटींचा ढपला, रविकिरण इंगवले यांचा आरोपकोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत २० प्रभागांमध्ये ८१ जागांसाठी ३२७ उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेस-उद्धवसेनेने महाविकास आघाडीची मोट बांधतानाच भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महायुती म्हणून त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. युती-आघाडीच्या उमेदवारांमध्ये काही ठिकाणी थेट दुरंगी सामना होत असला तरी १८ प्रभागांमधील काही जागांवर अपक्षांनीही उडी घेतल्याने तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र तयार झाले आहे.

वाचा : दहा तास मतदान प्रक्रिया सुरू राहणार; चार सदस्य निवडण्याची प्रथमच संधी

कोणत्या प्रभागात अपक्षप्रभाग - अपक्ष१ - २३ - २४ - ४५ -१६ -३७ -२८ -४१० - १११ - १०१२ - ५१३ - ८१४ -४१५ - २१६ -११७ - ५१८ - ७१९ - ७२० - ३

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Election 2026: Independents threaten alliances in 18 wards.

Web Summary : Kolhapur's municipal election sees a Mahayuti vs. Mahavikas Aghadi fight. Independents and smaller parties complicate matters, especially with 73 independents contesting across 18 wards, potentially upsetting major alliances.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी