शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने सहा लाखांची फसवणूक; वकिलासह पाच जणांवर गुन्हा, एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:07 IST

संशयितांनी नोटरी करून पैसे परत देण्याची हमी दिली

कोल्हापूर : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून त्यावर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून पाच जणांनी अरुण शिवाजी पाटील (वय ३८, रा. साबळेवाडी, ता. करवीर) यांची सहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान घडला. पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी शिवाजी बाबूराव घेवडे (रा. विक्रमनगर, इचलकरंजी), ॲड. सारंग, भिकाजी कुराडे, भिकाजी नामदेव कुराडे (दोघे रा. चंदूर, ता. हातकणंगले), मुर्जुता उर्फ सोनू मन्सूर नायकवडी (वय २६, रा. शिवनाकवाडी, ता. शिरोळ) आणि मेहरून सरकवास, (रा. बेळगाव) या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. यातील सोनू नायकवडी याला पोलिसांनी अटक केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी फिर्यादी पाटील यांना शेअर ट्रेडिंगमधून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानुसार पाटील यांच्याकडून सहा लाख रुपये घेतले. रक्कम देऊन अनेक दिवस उलटले तरी परतावा मिळत नसल्याने पाटील यांनी मुद्दल परत मागितली. संशयितांनी नोटरी करून पैसे परत देण्याची हमी दिली.मात्र, प्रत्यक्षात पैसे परत दिलेच नाहीत. संबंधित रक्कम बेळगाव येथील मेहरून सरकवास हिच्याकडे दिल्याची माहिती मिळताच फिर्यादी पाटील यांनी सरकवास हिची भेट घेतली. तिनेही पैसे परत देण्यास नकार दिल्याने अखेर पाटील यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने सोनू नायकवडी याला अटक केली. त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली.चंदूरच्या वकिलाचा समावेशचंदूरचा वकील सारंग कुराडे आणि त्याचे वडील भिकाजी कुराडे या दोघांचा गुन्ह्यात समावेश आहे. भिकाजी कुराडे याच्यावर यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी इतर सहकाऱ्यांसह लक्ष्मीपुरीतील विजय हाईट्स येथे एका वकिलाच्या कार्यालयात बसून फिर्यादींची फसवणूक केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस