शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीसाठी आणलेला २८ किलो गांजा कोल्हापुरात जप्त, दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 13:11 IST

कोल्हापूर : धुळे आणि पंढरपुरातून कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेला ५ लाख ६५ हजार रुपयांचा २८ किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण ...

कोल्हापूर : धुळे आणि पंढरपुरातून कोल्हापुरात विक्रीसाठी आणलेला ५ लाख ६५ हजार रुपयांचा २८ किलो गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जप्त करून दोघांना अटक केली. निहाल इक्बाल शेख (वय २७, रा. शिरपूर, जि. धुळे) आणि चरण लालासाहेब शिंदे (३२, रा. माण, जि. सातारा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. राजाराम तलावाजवळ गुरुवारी (दि. १०) दुपारी सापळा रचून ही कारवाई केली.राजाराम तलाव परिसरात दोन संशयित गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार प्रवीण पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील तीन पोत्यांमध्ये सुमारे २८ किलो गांजा मिळाला. त्यांच्यावर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.कोल्हापूर, बेळगावात विक्रीअटकेतील दोन्ही संशयित सराईत आहेत. शेख याच्यावर शिरपूर पोलिस ठाण्यात एक, तर शिंदे याच्यावर म्हसवड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ते कोल्हापूर आणि बेळगावात गांजाची विक्री करणार होते. त्यांच्या ग्राहकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDhuleधुळेSatara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस