शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील भीमा कृषी प्रदर्शनात १,४०० किलोचा मुरा रेडा, पाच फूट सरड्याची भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:09 IST

जातीवंत जनावरे खास आकर्षण, येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार 

कोल्हापूर : कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते भीमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. या प्रदर्शनात पहिल्याच दिवशी पाच फुटांचा इग्वाना सरडा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.पश्चिम महाराष्ट्रातील भव्य अशा भीमा कृषी व पशू प्रदर्शनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. उदघाटन कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, अरुंधती महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, महेश जाधव, अंबरिष घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.खासदार महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान कळावे, त्यांचे उत्पादन वाढावे यासाठी गेल्या १८ वर्षांपासून भीमा कृषी प्रदर्शन भरवत आहे. या माध्यमातून शेती, पशुधन यामधील बारकावे शेतकऱ्यांना समजून घेता येतात. सध्या एआयचे जग आहे. एआयच्या माध्यमातून कृषी मालाची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.रूपाराणी निकम म्हणाल्या, शेतीमधील विविध उपक्रमांची पायाभरणी या प्रदर्शनातून केली जाते. कृष्णराज महाडिक यांनी स्वागत केले. यावेळी शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पन्न घेतलेल्या शेतकऱ्यांना पुरस्करांनी गौरवण्यात आले. येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्षकोल्हापूर जिल्ह्याने नगरपालिका, महानगरपालिकेत महायुतीला सत्तेत बसवले आहे. आता जिल्हा परिषदेतही आमचे बहुमत असून महायुतीचाच अध्यक्ष होणार असा दावा खासदार महाडिक यांनी यावेळी केला. बास्केट ब्रिजसह विकासवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असे प्रकल्प कोल्हापूरसाठी मंजूर झाले आहेत. हे प्रकल्प कोल्हापूरच्या विकासाला चालना देतील, असेही महाडिक म्हणाले. कोल्हापूर-मिरज रेल्वे दुहेरीकरणासाठीही निधी मंजूर झाला असून यामुळे देशभरातील शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढणार असल्याचे ते म्हणाले.

जातीवंत जनावरे खास आकर्षण१,४०० किलोचा मुरा रेडा, ३० लीटर दूध देणारी एच एफ गाय, अमेरिकन शेळ्या, बोकड, खास सांगोला, दहिवडीवरून जातिवंत खिल्लार खोंड व खिल्लार गायी, परभणी, नांदेड, लातूर येथून लालकंधारी व देवणी, एच एफ जर्शी, साहिवाल, गीर इत्यादी जातीची खोंड, गायी या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Krishi Exhibition: 1400kg Buffalo & Iguana Attract Crowds

Web Summary : Kolhapur's Bhima Krishi exhibition, inaugurated by Mahadevrao Mahadik, features agricultural technology and livestock. A 1400kg Murra buffalo and five-foot iguana are major attractions. The event showcases advancements in farming and animal husbandry, aiming to boost agricultural productivity with modern techniques. It runs until February 16th.