शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 

By सदानंद नाईक | Updated: June 14, 2025 23:07 IST

रस्ते पाण्यात जाऊन झाडेही पडली 

- सदानंद नाईकउल्हासनगर : सायंकाळी आलेल्या पावसाने शहराला झोडापले असून कॅम्प नं-५ तानाजीनगर येथील नाल्यावरील पूल कोसळला. तसेच अनेक रस्ते पाण्याखाली येऊन, व्हीटीसी मैदान व कॅम्प नं-३ येथे जून झाड कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती महापालिका अग्निशमन दलाचे प्रमुख सुरेश बोंबे यांनी माहिती दिली. 

उल्हासनगरात सायंकाळी जोरदार पाऊस सुरु झाल्याने, रस्ते निर्मनुष्य झाले. पावसाने नाले तुंबून पाणी रस्त्यावर आल्याने, अनेक रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याचे चित्र शहरांत होते. खोदलेले रस्ते पाण्याखाली गेल्याने, अपघाताची शक्यता व्यक्त होत आहे. कॅम्प नं-५, तानाजीनगर येथील नाल्यावरील पूल कोसळला असून परिसराचा संपर्क तुटला. तर व्हिटीसी मैदान व कॅम्प नं-३ परिसरात जून झाड कोसळल्याने, रस्त्याची वाहतूक थांबली.

आयटीआय कॉलेज, कॅम्प नं-५ शांतीप्रकाश आश्रम रस्ता, अंबरनाथ ते कल्याण रस्ता, डॉल्फिन क्लब रस्ता, गुलशननगर रस्ता, गोलमैदान रस्ता आदी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. नागरिकांना व वाहनांना पाण्यातून मार्ग काढत जावे लागत होते.

टॅग्स :Rainपाऊस