शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

'शिसारी'वर राजू पाटील म्हणाले, मनसेचे नगरसेवक फुटू नये म्हणून शिंदेसेनेशी युती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 11:03 IST

Raju Patil News: मुंबईसह कल्याण - डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून शिसारी येते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मनसेचे माजी आ. राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

कल्याण - मुंबईसह कल्याण - डोंबिवली आणि इतर ठिकाणचा बाजार पाहून शिसारी येते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर मनसेचे माजी आ. राजू पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मनसे नगरसेवकांना भाजपकडून कॉल येत आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक फुटू नयेत, त्यांना वाचवण्यासाठी शिंदेसेनेशी युती केल्याचा दावा पाटील यांनी यावेळी केला.

फक्त पाठिंबा दिला, सत्तेत गेलो नाहीशिंदेसेनेशी केलेली युती स्वार्थासाठी नव्हे, तर पक्ष हितासाठी आहे. ही भूमिका घेण्यापूर्वी त्याची कल्पना पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिल्याचेही पाटील यांनी सांगितले. शिंदेसेनेला पाठिंबा दिलेला आहे. त्यांच्यासोबत सामील झालो नाही. सत्तेत सहभागी होण्यासाठी स्वतंत्र गट स्थापन करावा लागतो. माझ्या नगरसेवकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी निर्णय घेतला. भाजपला मनसेविषयी बोलण्याचा अधिकार नाही.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बराराजकारणात संधी प्रत्येकाला मिळत असते. कोणी मित्र-मित्र म्हणून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महिला अध्यक्ष फोडला. एक पक्ष सातत्याने माझा पक्ष फोडत असेल तर हे समजण्यासाठी मी बालबुद्धीचा नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, अशा शब्दांत त्यांनी नाव न घेता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.

English
हिंदी सारांश
Web Title : MNS aligned with Shinde's Sena to protect corporators: Raju Patil

Web Summary : Raju Patil clarified MNS allied with Shinde's Sena to prevent corporators from defecting due to BJP overtures. He stated the decision was communicated to Raj Thackeray and aims to secure justice for MNS corporators, not for selfish gains. Patil criticized BJP's Ravindra Chavan without directly naming him.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Raju Patilराजू पाटीलMNSमनसे