Mumbai One App Update: ॲपद्वारे मेट्रो, बस, मोनोरेल आणि उपनगरी रेल्वे यांसारख्या ११ सार्वजनिक परिवहन सेवांचा वापर एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवरून करता येणार आहे. ते ९ ऑक्टोबरपासून सकाळी ५ वाजल्यापासून उपलब्ध झाले आहे. ...
सर्पदंशामुळे ४ वर्षीय प्राणवी भोईर आणि तिची मावशी श्रृती ठाकूर यांचा मृत्यू झाला. प्राणवीचा त्याच दिवशी मृत्यू झाला तर २ दिवसांच्या उपचारानंतर श्रृती ठाकूर हिचाही जीव गेला ...